Received Two Prestigious Awards on Open Source GIS Day @ IITMUMBAI
- Post by: svgaikwad
- September 19, 2024
- No Comment
Respected Col Professor Karbhari Vishwanath Kale has received Two Prestigious Awards on Open Source GIS Day @ IITMUMBAI, Maharashtra.
Awards are below,
* National Geospatial Faculty Fellow Award to : Col Professor Karbhari Vishwanath Kale
* Best University Award to: Dr Babasaheb Ambedkar Technological university, Maharashtra by the auspicious hands of Director IITMUMBAI, Professor Kedare and Professor Kannan, PI FOSSEE Project IITMUMBAI, under the aegis of Ministry of Education Government of India.
||यशप्राप्ती || प्रबळ इच्छाशक्तीचे द्योतक म्हणजे आमचे आदरणीय कर्नल कुलगुरू डॉ के . व्ही .काळे सर. IIT मुंबई व केंद्रीय शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने Open Source GIS Day निमित्त National Geospatial Faculty Fellow Award NGFF तसेच Best University Award to: Dr Babasaheb Ambedkar Technological university, Maharashtra असे दोन पुरस्कार आदरणीय सरांना मिळाले त्या बद्दल सरांचे मनस्वी अभिनंदन. ध्येय कुठलेही असो त्याप्रती कटिबद्ध असणे व त्यासाठी योग्य दृष्टीकोन ,नियोजन ,दुरदृष्टी आणि नाविन्यपूर्ण कल्पना ,या सर्व गोस्टींचा योग्य वापर तसेच हाती घेतलेल्या कामासाठी प्रामाणिक मेहनत व ते यशस्वी करण्याची जिद्द या सर्व प्रेरक शक्तीमुळे आदरणीय सरांना यश प्राप्ती होते. शैक्षणिक क्षेत्रात मिळालेले विविध पुरस्कार हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे . सर नेहमी सांगतात कठोर परिश्रम हे यशाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. तेच तुम्हांला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवते. म्हणूनच तुम्ही आम्हा सर्व संशोधक विद्यार्थ्यांची प्रेरणा आणि अधारस्थंभ आहात. आपले समर्पण आणि परिश्रम आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरतात. सर्व संशोधकांच्या वतीने पुनःश्च एकदा सरांचे अभिनंदन.💐💐
Date 15/09/2024