Archives

सॅटेलाइटमार्फत होत आहे दुष्काळाच्या तीव्रतेचे मोजमाप- दै. लोकमत वर्तमानपत्र

प्रो के. व्ही. काळे यांचा संशोधनाची दखल घेत दै. लोकमत वर्तमानपत्राने दि. १२ मे २०१९ रोजी मुख पृष्ठा वर बातमी प्रकाशित केली. सौ. दै. लोकमत.: दुष्काळाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी असलेल्या पैसेवारी पद्धतीचा अवलंब न करता, सॅटेलाइटद्वारे दुष्काळ, जमिनीचा पोत, हवामान बदल, पिकांवर पडणाऱ्या रोगांचे अचूक निदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जिओस्पॉटियल प्रयोगशाळेत करण्यात आले. […]

Read More